“मी आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात आणि जीवनातील प्रत्येक प्रसंगात मी सदैव आपल्या सोबत उभा आहे.
आपल्याला जेव्हा कधीही मदतीची गरज भासेल, तेव्हा निःसंकोच माझ्याशी संपर्क साधा. कारण आपल्या परिवाराशी असलेले आपले नातं — हीच माझी खरी ताकद, अभिमान आणि प्रेरणा आहे.”